लयभारी 85 बाबा नाचतात तर तरुण पोरांनी कसं राहिला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचावी हरिपाठ करावा नित्य नेम करावा हेच लहान मुलांना शिकवीत जाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी होलसेल रिटेल चे अध्यक्ष जय सद्गुरू
विडीओ टाकल्या बद्दल मी शंकरराव अभिमन्यू ढवळे आणि पुर्ण ढवळे परिवार सापटणे टें तालुका माढा जिल्हा सोलापूर आपला आभारी आहे वीडीओ पिशवी घेतलेले माझे वडील अभिमन्यू रामराव ढवळे हे आहेत ( होते) ते २९/१२/२०२० ला देवाज्ञा झाली 🙏 आपण विडीओ मधुन त्यांची आपण आम्हाला मोठे स्मरण करून दीले आहे म्हणून आपणास 🙏 नमन
वारी मध्ये पायात चप्पल असताना वीणा घेतलेला चालतो का ज्या महाराजांकडे वीना आहे त्यांच्या पायात चप्पल आहे. म्हणून विचारलं सॉरी बरका पण मनात विचार आला म्हणून विचारलं
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
अप्रतिम.पंढरीचा वाटेवर वरील दिंडीतील अनुभव काही खासच असतो.राम कॄषण हरी
हा सुख सोहळा स्वर्गी नाही काय आनंद आहे अगदीं या आजोबा कडे बघून मन गहिवरून येते किती नितांत श्रद्धा आहे माझ्या पांडुरंगा वरती
हा विडीओ कधीचा आहे
असा सुख कुठेही पाहायला मिळणार नाही जय हरी
खरचं खूपचं छान फुगडी ची जोड आहे धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏
हा आनंद आणि असे सुख दुसरी कड़े शोधुनही सापडणार नाही 🙏🚩 वय विसरुन आनंद घेत आहेत वारकरी 🙏🚩
9
दादा ही वारी कुठे चाली
आनंदाचे डोही आनंदतरंग, भगवंता यांना तुझ्या पायाजवळ जागा दे.
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पाऊले चालती पंढरीची वाट आम्हाला घरबसल्या पायी दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल माऊली धन्यवाद धन्यवाद श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
आजोबा लै लै लै भारी ईईईईईईईई....🎉🎉🎉🎉🎉
खूप छान.... सांप्रदायाची उंची वाढवणारा व्हिडिओ.
Oiihin by inuu
@@kavardharti9846 .
U
मराठी संस्कृतीचा महान ठेवा नव्या पिढीने जपायला हवा!खूपच छान!
🚩बाबांचा आनंदवारीतला जोश तरुणांना सुध्दा लाजवेल भन्नाट कला🚩
Maje ajoba aheta
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची परममोच सीमा श्री पांडुरंगा मन रंगले
Þ
5þhuhģ
हा सुखसोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी
राम राम लय भारी 🙏
🙏 रामकृष्ण हरी माऊली
सगळी पांडुरंगाची लीला
पांडुरंग पांडुरंग 👌🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे
Jay Hari vitthal rukhamai mata 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan mauli
माझे वडील आहेत रामकृष्ण हरी
नमस्कार बाबा तुम्हाला फार सुंदर
राम कृष्ण हरी..🙏🙏🙏🚩🚩
सुंदर अभिनय केला आहे
जय हरी माऊली 🙏🙏🙏
खूपच छान 👌जय जय रामकृष्ण हरी
रामकृष्ण माऊली फारच छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली 🙏🌹🙏
छान वाटलं 🙏🙏🙏🙏
जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी🙏🙏🙏
माझे चुलते आहेत हे,श्री.व्यंकटराव पुंडलीकराव पोपलाईत रा.हाळी ता.उदगीर जि.लातूर
धन्यवाद व्हिडीओ शेअर करा
Super 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏼
लयभारी 85 बाबा नाचतात तर तरुण पोरांनी कसं राहिला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचावी हरिपाठ करावा नित्य नेम करावा हेच लहान मुलांना शिकवीत जाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी होलसेल रिटेल चे अध्यक्ष जय सद्गुरू
खूपच छान 🙏
Salam varjaryana
रामकृष्ण हरी
माऊली🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
जय राम क्रष्णा हारी
जय जय राम कृष्ण हरी
Very good 👍👍🙏🙏
खरच आनंद वाटतो है बघतांना
Ram krishna hari. Bakti premat dubun gele
मस्तच
जुने ते सोने
Va moj
विडीओ टाकल्या बद्दल मी शंकरराव अभिमन्यू ढवळे आणि पुर्ण ढवळे परिवार सापटणे टें तालुका माढा जिल्हा सोलापूर आपला आभारी आहे वीडीओ पिशवी घेतलेले माझे वडील अभिमन्यू रामराव ढवळे हे आहेत ( होते) ते २९/१२/२०२० ला देवाज्ञा झाली 🙏 आपण विडीओ मधुन त्यांची आपण आम्हाला मोठे स्मरण करून दीले आहे म्हणून आपणास 🙏 नमन
👌👌👍🙏🙏
Ram krishan hari
Ram Krishna Hari Mauli
जय जय राम कृष्ण हरी 👏👏🙏🏼🙏🏼
खुप सुंदर..
जबरदस्त
अस्सल वारकरी
तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे
धन्य ते वारकरी!
जयरामकृषणहरि। वारकरी।पायी। दंडवत। छान
Jay Jay Hari vitthal Jay Hari Jay mahabharat
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
🌷🙏🌷jai Hari Hari. 🚩🚩🚩🚩
1no bhau🌷🌷👏
वारी मध्ये पायात चप्पल असताना वीणा घेतलेला चालतो का
ज्या महाराजांकडे वीना आहे त्यांच्या पायात चप्पल आहे.
म्हणून विचारलं सॉरी बरका पण मनात विचार आला म्हणून विचारलं
🙏🙏
Gajab
जय हरी माऊली
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
खूप छान
राम कृष्ण हरी खूप छान
विनेकरी माऊली पादुका घालत नाहीत
जय हरी विट्ठल
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
हा video कधीचा आहे?
dada ha video kadhi cha hai ?
@@pratikop5902 दोन वर्षे झाली
@@-assalsatarichav3931 दोन वर्ष नसतील 4 वर्ष जुना व्हिडिओ आहे हा .
@@pratikop5902 2019चा आहे
આ દાદાનાના ખેલ જગતના દાવપેચ એ
Va moj
हरिओम
जय रामकृष्णहरि माऊली
दोघेही कुस्ती
हाय
🙏🙏🙏🙏🙏🙏
Bapo bapo va
पांडुरंग हरि
Jay Hari Mauli
महामारी कशी सुरू होते याचे ज्ञानेश्वर यांनी केलेले वर्णन ruclips.net/video/BegqT3MToKk/видео.html
kisjano ka ruka hua muuavja keh tak milaga
लयभारी
जय हरी
🙏🙏🙏⛳Jay hari mauli⛳⛳⛳
Bude khulage
Nice
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी
L
No
ौ
Ram Krishna Hari Mauli
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
Cu succinylcholine
जय हरी
Nice
राम कृष्ण हरी
Nice
राम कृष्ण हरी